ताज्या बातम्या

Virat flop : रणजी स्पर्धेत विराट कोहली फ्लॉप

नवी दिल्ली : दिल्ली विरुध्द रेल्वे यांच्यातील रणजी सामन्यात भारताचा सुपरस्टार विराट कोहली फ्लॉप ठरला. अवघ्या सहा धावांवर रेल्वेच्या हिमांशू सागवानने त्याचा त्रिफळा उडवला. विराटचा खेळ पाहण्यासाठी दिल्लीकरांनी मोठी गर्दी…

Read more

Badminton : श्रीकांत, रक्षिता उपांत्यपूर्व फेरीत

बँकॉक : किदाम्बी श्रीकांत, रक्षिता रामराज या भारतीय बॅडमिंटनपटूंनी थायलंड मास्टर्स स्पर्धेमध्ये अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या शंकर सुब्रमण्यमने गुरुवारी पुरुष एकेरीत तृतीय मानांकित इंडोनेशियाच्या चिको…

Read more

Ranji Trophy : विराटसाठी जमलेल्या चाहत्यांची निराशा

नवी दिल्ली : तब्बल १२ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांची गुरुवारी निराशा झाली. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यामध्ये पहिल्या दिवशी विराटला फलंदाजीची संधीच मिळाली…

Read more

Khawaja : ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

गॉल : उस्मान ख्वाजाचे द्विशतक आणि जोश इंग्लिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात ६ बाद ६५४ धावांचा उभारला. यानंतर, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत यजमान श्रीलंकेने पहिल्या डावामध्ये ३…

Read more

Afghanistan : अफगाणिस्तान महिला संघ क्रिकेटच्या मैदानावर

मेलबर्न : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अधिकृत सरकार आल्यापासून बंदी असलेल्या अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना खेळला. मागील तीन वर्षांपासून हा संघ ऑस्ट्रेलियामध्ये निर्वासित म्हणून राहत आहे. (Afghanistan) ऑगस्ट,…

Read more

Kidambi Srikanth : श्रीकांत, शंकर यांची विजयी सलामी

बँकॉक : किदाम्बी श्रीकांत, शंकर सुब्रमण्यम या भारताच्या बॅडमिंटनपटूंनी बुधवारी थाडलंड मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये विजयी सलामी दिली. महिला एकेरीमध्ये रक्षिता रामराजने पहिल्या फेरीत विजय नोंदवला. (Kidambi Srikanth) सलामीच्या सामन्यात…

Read more

Australia : ख्वाजा, स्मिथ यांची शतके

गॉल : उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २ बाद ३३० धावा केल्या. स्मिथने बुधवारी शतक झळकावण्याबरोबरच कसोटी कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पाही…

Read more

T-20 Ranking : वरुणची क्रमवारीत झेप

दुबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या फिरकीची जादू दाखवणारा भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. वरुणचे स्थान तब्बल २५नी वधारले असून नव्या क्रमवारीत तो पाचव्या…

Read more

AIUFC: शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले

कोल्हापूर : प्रतिनिधी : कानपूर येथे अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ रेल्वेने रवाना झाला. पण त्या संघातील पाच ते सहा खेळाडूंनी प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना न सांगता पलायन…

Read more

ICC Cricketer : बुमराह ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स अवॉर्डसाठी २०२४ या वर्षाकरिता…

Read more