ताज्या बातम्या

India’s Finals : भारताचा अंतिम फेरीतील प्रवास

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत रविवारी आपला पाचवा अंतिम सामना खेळणार आहे. आजवरच्या चार सामन्यांमध्ये भारताला संमिश्र यश मिळाले असून एक विजय, एक अनिर्णित आणि दोन पराभव…

Read more

Khandoba team : ‘खंडोबा’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखेरच्या मिनिटाला गोल करत खंडोबाला तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला २-१ अशा फरकाने पराभूत करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाटाकडील…

Read more

Football Match : ‘संध्यामठ’ विजयी, झुंजार क्लब पराभूत

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या बारा मिनिटात चार गोल झाल्यानंतर संध्यामठ तरुण मंडळ आणि झुंजार क्लब यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये संध्यामठ संघाने बाजी…

Read more

Liverpool : लिव्हरपूलचा अपराजित ‘पीएसजी’ला धक्का

पॅरिस : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये लिव्हरपूलने गुरुवारी (६ मार्च) २३ सामने अपराजित असणाऱ्या पॅरिस सेंट जर्मेनला १-० असा पराभवाचा धक्का दिला. बदली खेळाडू हार्वे एलियटने या सामन्याच्या अखेरच्या मिनिटांमध्ये…

Read more

Rahim : मुश्फिकूर रहीम वन-डेतून निवृत्त

ढाका : बांगलादेशचा सर्वांत अनुभवी क्रिकेटपटू मुश्फिकूर रहीमने गुरुवारी ‘वन-डे’मधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर काही दिवसांमध्येच रहीमने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.…

Read more

Newzealand Win : भारताची अंतिम लढत न्यूझीलंडशी

लाहोर : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. केन विल्यमसन व रचिन रवींद्रच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ६ बाद…

Read more

DeelBahar : दिलबहारची फुलेवाडीवर मात

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (५ मे) दिलबहार तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर १-० अशी मात केली. या संघाने पुढील…

Read more

Sharath Kamal : टेबल टेनिसपटू शरथची निवृत्तीची घोषणा

चेन्नई : भारताचा सर्वांत यशस्वी टेबल टेनिसपटू आचांता शरथ कमालने बुधवारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. या महिनाअखेरीस चेन्नईमध्ये रंगणारी वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धा ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील…

Read more

Steve Smith : स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त

दुबई : ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.…

Read more

Semi-Final: भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये…

Read more