क्रीडा

सांगली येथे अखिल भारतीय विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार…

Read more

वर्ल्ड कप क्रिकेट सामना तिकीटांच्या काळाबाजार प्रकरणी माजी क्रिकेटपटू अटकेत

मुंबई : प्रतिनिधी : महिन्याभरापूर्वी झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईत झालेल्या सेमीफायनल सामन्याची तिकीटे काळाबाजारात विक्री केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. तो मुंबईच्या अंडर १९ संघाचा…

Read more

आयपीएल २०२६ चे ७० सामन्यांचे  वेळापत्रक जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : बीसीआयआरने इंडियन प्रिमिअर लिग २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ एप्रिल ते २४ मे दरम्यान सामने होणार आहेत. उर्वरित साखळी फेरीतील ५० सामने…

Read more

शिवाजी विद्यापीठ च्या समीक्षा शेलारला अखिल भारतीय महिला ज्युडो स्पर्धेत ब्राँझ पदक

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय महिला आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या समीक्षा शिवाजी शेलारने ७० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. ती छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. (Samiksha…

Read more

अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ  येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले.  तसेच…

Read more

कोल्हापुरात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२६” फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत…

Read more

आयपीएलचा पहिला सामना आरसीबी विरुद्ध् एसआरएच

नवी दिल्ली : भारतीय किकेट नियामक मंडळाने इंडियन प्रिमियर लिग २०२६ हंगामाच्या पहिल्या वीस दिवसाचे वेळपत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हेद्राबाद यांच्यात बेंगळुरच्या…

Read more

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर मोतीबाग तालमीचे नवे वस्ताद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मोतीबाग तालमीच्या वस्ताद पदी तालमीचे जेष्ठ मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांची एकमताने निवड करणेत आली. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येला…

Read more

न्यूझीलंडला हरवून भारत तिस-यांदा टी-२० वर्ल्डकप विजेता

अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा…

Read more

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक पोवार   

कोल्हापूर  : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या  सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी  पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत …

Read more