क्रीडा

फुटबॉल खेळताना खासदारांचे निधन

शिलाँग : मेघालय राज्यातील लोकसभा खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे गुरुवारी (दि.१९) सायंकाळी  शिलाँगमध्ये फुटबॉल खेळताना अचानक निधन झाले. गुरुवारी रात्री…

Read more

कोल्हापूरात होणार महाराष्ट्र फुटबॉल लिग : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : प्रतिनिधी :  आयपीएल-आयएसएलच्या धर्तीवर कोल्हापुरात  मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लिग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजय

कोलंबो : टी२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजयाची नोंद करत स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने १६९ धावा केल्या तर…

Read more

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी जमिनीचे हस्तांतर

मुंबई : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

Read more

भारताने सहाव्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली; वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार…

Read more

ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद एलेना रायबाकिनाने पटकावले

मेलबर्न : २०२६ मधील पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद एलेना रायबाकिनाने पटकावले. तिथे प्रथम मानांकित आर्यना सबालेकांचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव केला. २०२३ मधील अंतिम…

Read more

टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…

Read more

पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत अपघात; ६० सायकलस्वार जखमी

पुणे : बजाज पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये मंगळवारी झालेल्या अपघातात सायकली एकमेकांवर आदळून ६० सायकलस्वार जखमी झाले. जवळपास ६० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर वेगाने धडकले. तिकोना किल्याजवळील अरुंद रस्त्यांवर हा…

Read more

शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघ अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थान बनस्थळी विद्यापीठ न येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय विद्यापीठ क्रिकेट ( महिला) स्पर्धेमध्ये शिवाजी  विद्यापीठ कोल्हापूर संघ सलग पाचव्या वर्षी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी…

Read more

न्यूझिलंडचे भारतापुढे ३०१ धावांचे आव्हान

बडोदा : न्यूझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत बडोदा येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे पाहुण्या संघाने ३०१ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझिलंडने ५० षटकात ८ बाद ३०० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे…

Read more