सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे…