ताज्या बातम्या

महाराष्ट्रात जूनपासून एसआयआर प्रक्रिया; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी

जमीर काझी : मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात येत्या जुनपासून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर ) मोहीम सुरू होत आहे. त्यामध्ये राज्यातील सुमारे ९.४८ कोटी लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात…

Read more

आई होणे गुन्हा नाही; विनेश फोगाटप्रश्नी न्यायालयाने कुस्ती महासंघाला झापले

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला देशातंर्गत स्पर्धामध्ये खेळण्यापासून रोखल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला चांगलेच झापले आहे. आई होणे हा गुन्हा नाही. आपल्या देशात मातृत्वाचा सन्मान केला जातो. ही…

Read more

शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.…

Read more

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार

चंद्रपूर : तेंदूपता तोडण्याचे काम करत असताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात ही घटना घडली. वाघाच्या दहशत आणि केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कमलाकार उर्फ आर.के. कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली.…

Read more

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८…

Read more

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट

पुणे : प्रतिनिधी : वारकरी संप्रदायात घुसखोर घुसले आहेत, असा आरोप करुन घुसखोर वारकऱ्यांची नावे जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक…

Read more

तामिळनाडू, कर्नाटकात चार महिन्यात दोन लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील कुत्रा चावण्याच्या घटनांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात २०२६ मध्ये पहिल्या चार महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांना कुत्रा चावला आहे.…

Read more

एसआयआर’ च्या माध्यमातून भाजपाचा मतदारसंघ फोडण्याचा  डाव 

जमीर काझी : मुंबई :  राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या माध्यमातून भाजपाचा आपल्याला हवा तसा मतदारसंघ बनविण्याचा डाव आहे, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल, असा…

Read more

क्रॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मिडियावर धुमाकुळ  

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्य कांत यांनी बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात या टीपणीनंतर सोशल मिडियावर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकुळ घातला आहे. ‘इन्स्टाग्राम’वर या अराजकीय पक्षाचे…

Read more