ताज्या बातम्या

DeelBahar : दिलबहारची फुलेवाडीवर मात

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (५ मे) दिलबहार तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर १-० अशी मात केली. या संघाने पुढील…

Read more

Sharath Kamal : टेबल टेनिसपटू शरथची निवृत्तीची घोषणा

चेन्नई : भारताचा सर्वांत यशस्वी टेबल टेनिसपटू आचांता शरथ कमालने बुधवारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. या महिनाअखेरीस चेन्नईमध्ये रंगणारी वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धा ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील…

Read more

Steve Smith : स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त

दुबई : ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.…

Read more

Semi-Final: भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये…

Read more

Uttareshwar win : ‘उत्तरेश्वर’ चा ‘बालगोपाल’ला धक्का

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज धक्कादायक विजयाची नोंद झाली. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने बलाढ्य बालगोपाल तालीम मंडळाचा २-० असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.…

Read more

Rishabh Pant : रिषभ पंतला ‘लॉरियस’ पुरस्कारासाठी नामांकन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लॉरियस पुरस्कारासाठी यावर्षी भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंतला नामांकन मिळाले आहे. कार अपघातानंतरच्या दीड वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतच्या कामगिरीची लॉरियसने दखल…

Read more

Satej trophy : ‘खंडोबा’चा ‘प्रॅक्टिस’ वर मोठा विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर ६-१ असा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. खंडोबाच्या प्रभू पोवारने शानदार हॅटट्रीक…

Read more

Rohit Sharma : दोन्ही संघांवर सारखेच दडपण

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांवर सारखेच दडपण असेल, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माला वाटते. मंगळवारी, ४ मार्च रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य सामना रंगणार आहे.…

Read more

Rahane : ‘केकेआर’च्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५च्या मोसमासाठी गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. कोलकाताने २०२५साठीच्या लिलावामध्ये सर्वाधिक किंमत मोजून करारबद्ध केलेल्या व्यंकटेश अय्यरची उपकर्णधारपदी…

Read more

Newzealand : भारत साखळीत अपराजित

दुबई : श्रेयस अय्यरच्या खेळीला वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जोड मिळाल्यामुळे भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये न्यूझीलंडवर ४४ धावांनी मात केली. या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या ९ बाद २४९ धावांचा पाठलाग…

Read more