ताज्या बातम्या

Ollie Pope : बेन स्टोक्स संघाबाहेर, ऑली पोपकडे इंग्लंडचे नेतृत्व

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड संघातील क्रिकेट मालिकेतील शेवटचा पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे गुरुवारी ३१ जुलैपासून सुरू होत आहे. भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंना दुखापतींना सामोरे…

Read more

Divya Deshmukh : फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख विजेती

नवी दिल्ली : जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय दिव्या देशमुखने विजेतेपदावर नाव कोरले. तिने भारतातील प्रथम मानांकित कोनेरु हम्पीला जलद टायब्रेकरमध्ये हरवले. या विजयाने…

Read more

Joe Root : बॅटिंगसाठी सुटेबल ‘रुट’

भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असून जो रुटच्या फलंदाजीला चांगलाच बहर आला आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी कारकीर्दीतील त्याने ३८ वे शतक झळकावले. राहूल द्रविड,…

Read more

Joe Root’s 38th century : कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटचे ३८ वे शतक

मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटीत शैलीदार फलंदाजी करताना  जो रुटने कसोटी क्रिकेटमधील ३८ वे शतक झळकावत इंग्लंडला सुस्थितीत नेले. रुटचे इंग्लंडमधील २३ वे शतक तर…

Read more

Ben Stokes : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला, स्टोक्सचे पाच बळी

मँचेस्टर : भारत विरुद्ध इंग्लंड मधील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. इंग्लिश…

Read more

Jaiswal’s half-century : भारत ३ बाद १४९ धावा, जैस्वालचे अर्धशतक

मॅंचेस्टर : ओल्ड ट्रँफर्डवर सुरू असलेल्या भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात उपाहारापर्यंत पकड मिळवलेल्या भारतीय संघांने चहापानापर्यंत तीन खंदे फलंदाज गमावले. चहापानास खेळ थांबला तेव्हा भारताने तीन बाद १४९ धावा…

Read more

Football Tournament  : सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये ‘महाराष्ट्र’, मुलींमध्ये ‘कमला’ अजिंक्य

कोल्हापूर : प्रतिनिधी : शहरस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वयोगट मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलने तर मुलींच्या गटात कमला कॉलेजने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित…

Read more

Nitish kumar Reddy : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून बाहेर

मँचेस्टर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू नितीशकुमार रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने तो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याचप्रमाणे, या मालिकेत अद्याप न खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप…

Read more

Abishek Devkate : जागतिक स्पर्धेसाठी अभिषेक देवकाते याची निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.…

Read more

India Lost : भारताची चिवट झुंज अपयशी, २२ धावांनी पराभूत

लंडन : क्रिकेट पंढरी समजल्या जाणारा लॉर्डस खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शेवटच्या दिवशी भारतीय संघाच्या तळच्या फलंदाजी चिवट झुंज् दिली. इंग्लंडने भारतांवर २२ धावांनी रोमहर्षक…

Read more