मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे: सपकाळ
जमीर काझी : मुंबई: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने मुंबई परिसरात …