साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन ‘ प्रस्ताव सादर करा : – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ…