प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

मेळघाटच्या समस्यांबाबत येत्या आठवड्यात बैठक

मुंबईः मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग…

Read more

न्यूझीलंडला हरवून भारत तिस-यांदा टी-२० वर्ल्डकप विजेता

अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा…

Read more

अशोक नायगावकर यांना ‘ दु:खी’, मीनाक्षी पाटील यांना महानोर पुरस्कार

जालना: येथील नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दु शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘ दु:खी ‘ राज्यकाव्य पुरस्कार प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर…

Read more

हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय आहे?

कोणताही देश बदललेल्या परिस्थितीनुसार आपले परराष्ट्र धोरण बदलू शकतो. तो नवे मित्रदेश तयार करू शकतो. आणि जुन्या मित्रदेशांपासून हळूहळू दूरही जाऊ शकतो. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींना पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यापासून पळ…

Read more

परराष्ट्र धोरणाचे अवघड जागेचे दुखणे

कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण एक दोन वर्षात तयार होत नाही. त्याला काही दशकांचा आधार असतो. हे धोरण अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर आधारित असते. नरेंद्र मोदी सरकारने आपले एक तप पूर्ण…

Read more

धोरणात्मक निर्णयांमध्ये सर्वेक्षणांची भूमिका महत्वाची : डॉ. गीता सिंग राठोड

कोल्हापूर : प्रतिनिधी : शैक्षणिक संशोधनाबरोबरच शासकीय आणि संस्थात्मक धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक डॉ. गीता सिंग…

Read more

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

कोल्हापूर : प्रतिनिधी :   शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू…

Read more

लाडकी बहीण” योजनेतील तक्रारी निरसनासाठी  “१८१” महिला हेल्पलाइन

कोल्हापूर :   लाडकी बहीण योजनेतील तक्रारी आणि शंका निरसन करण्यासाठी  आणि लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील “१८१” या महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात…

Read more

आय.सी.ए.आय.कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी

कोल्हापूर :  दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (आय.सी.ए.आय.) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, तर उपाध्यक्षपदी सीए अलोक शाह यांची निवड झाली आहे. ​आयसीएआय कोल्हापूर शाखेची कार्यकारिणी समितीची…

Read more

इस्त्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज

नवी दिल्ली : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. त्यामुळे मध्यपर्वेत पुन्हा अशांतता माजणार आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. इराणवर अमेरिका हल्ला चढवणार अशी शक्यता असताना…

Read more