अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, मणिकर्णिका कुंड, नगारखाना इमारत आणि गरुड मंडप बांधकाम इत्यादी ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत जतन व संवर्धनाची कामे सुरू आहे.…

Read more

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील छोट्या व्यापारी शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.उत्पात यांनी तीन वर्षे आठ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा…

Read more

कोल्हापूर शहराला  गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले आहे. धरण भरल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने एक दिवस आड शहराला होणारा पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द केला असून आता गुरुवारी १३ ऑगस्टपासून नियमित…

Read more

पेपरफूटी रोखण्यासाठी  केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

मुंबई  : प्रतिनिधी :  पेपरफुटी आणि परिक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्राचा कायदा राज्यात लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी…

Read more

रांचीतील विद्यार्थी आंदोलनाची ढाल करण्याचा भाजपचा डाव

कॉक्रोच जनता पार्टीच्या राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्येही विविध परीक्षांमधील गैरव्यवहारांसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिस बॅरिकेड्स तोडून विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करणा-यांवर…

Read more

राहुल गांधी लढणारे नेते, मोदी व शाह पळपुटे : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी : राहुल गांधी पळणारे नाही लढणारे नेते आहेत, तर संसदेतील चर्चेत भाग न घेणारे नरेंद्र मोदी व अमित शाह हेच खरे पळपुटे नेते आहे, अशी घणाघाती टीका…

Read more

निवडणूक आयोगाच्या चुकांवर कपिल सिब्बलांचे बोट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात खरी शिवसेना आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना पक्ष…

Read more

अदिवासींनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात साप विंचू सोडावेत

दिल्ली : प्रतिनिधी : गडचिरोलीतील आश्रमशाळेत संर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने विद्यार्थीनींच्या मृत्यूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर…

Read more

धनगरवाडा गावातील पांडुरंग फोंडे केंद्रीय पोलीस दलात क्लासवन अधिकारी

कोल्हापूर: तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने दत्तक घेतलेले राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाने तालुक्याचा शैक्षणिक आसमंत उजळून निघाला आहे. कासारवाडा पैकी धनगरवाडा येथील विद्यार्थी पांडुरंग…

Read more

गोकुळची निवडणूक ६० दिवसात घ्या, पन्हा मुदतवाढीस येऊ नका

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामिण अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सहकार विभागाला दिले. यापूर्वी न्यायालयाने ९० दिवसात निवडणूका…

Read more