राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी  रोजी लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सांस्कृतिक कार्य व माहिती…

Read more

‘राष्ट्रवादीचे विलीनीकरण न होण्यासाठीच अजित दादांचा घातपात?; रोहित पवारांचा आरोप

जमीर काझी :  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ नये आणि आम्ही सत्तेत बसू नये, यासाठी अजितदादांचा घातपात झाला असावा, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला. दिवंगत उपमुख्यमंत्री…

Read more

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : आशिष शेलार

मुंबई  : सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती…

Read more

भाजपच्या ट्रोलर्सला सोडणार नाही; रोहित पवारांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून हा घातपात आहे, असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवार यांना भाजपच्या ट्रोलर्सनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. या ट्रोलर्सना सोडणार…

Read more

प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का?; इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन एक वर्ष होईल पण…

Read more

विमान मुद्दाम खाली आदळून स्फोट घडवला; रोहित पवारांचा आरोप

मुंबई : बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमान्यता कमी असतानाही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरत एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी मुद्दामहून विमान खाली आदळले आणि…

Read more

महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्का पथक

बेळगाव : प्रतिनिधी : महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटकात अक्का पथक कार्यरत राहणार असून त्याचा शुभारंभ बेळगावात महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते  वीर राणी कित्तूर…

Read more

कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि महायुतीकडून आठ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजकडून प्रत्येकी तीन तर शिवसेनेकडून दोन…

Read more

अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला

नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स कधीच जळत नसताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाबद्दल शंका उपस्थित…

Read more

रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी पात्र ठरतील. (Appeal…

Read more