भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय; मानव सुधारच्या फिरकीवर लंकेची भंबेरी
कोलंबो : पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या कसोटी इतिहासातील हा ६०० वा सामना होता. पहिल्या डावात…