Sunetra Pawar

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…

Read more

पक्ष ताब्यात घेण्याचा तटकरे-पटेलांचा डाव सुनेत्रा पवारांनी उधळला : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला, असा आरोप आमदार…

Read more

सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

जमीर काझी : मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांनी मंगळवारी  विधान परिषदेत केली.  त्याचबरोबर  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य…

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दवी मृत्यूनंतर रिक्तपदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद…

Read more

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई : प्रतिनिधी : ज्या विचारांवर आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते. अशी…

Read more

सुनेत्रा पवार पुणे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री

जमीर काझी : मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पद सांभाळणाऱ्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी…

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे का?

अजितदादा पवार यांच्यावर लिहावंसं खूप तीव्रतेनं वाटत होतं. पण लिहायला मन धजावत नव्हतं. कुणाही जवळच्या माणसाच्या जाण्यानंतर त्यावर लगेच नाही व्यक्त होता येत. त्यासाठी वेळ जावा लागतो. त्यातही पुन्हा अजितदादांच्या…

Read more

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ

मुंबई : प्रतिनिधी :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा धक्का पचवत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आज शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या…

Read more

भाजप मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा, दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवारांच्या…

Read more

सुनेत्रा पवारांचा शनिवारी शपथविधी

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्या राज्यातील पहिल्या उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शनिवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी…

Read more