Solapur

राज्यात कोल्हापूर, सोलापूरची उमेदवारी यादी जाहीर करुन काँग्रेसची बाजी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी…

Read more

सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांची खदखद; निष्ठावंत पॅटर्नची तयारी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांच्या इनकमिंगमुळे भाजपच्या दोन आमदारांनी खदखद व्यक्त केली आहे. दोन्ही आमदारांकडून निष्ठावंत पॅटर्न सुरू केल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

Read more

Incoming BJP in Solapur : सोलापुरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग 

जमीर काझी : मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या सोलापुर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतचा बुधवारी सस्पेन्स संपला. मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष…

Read more

Ajit Pawar’s dilemma :  संग्राम जगताप अजिदादांना का जुमानत नाहीत?

अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्ववादी भूमिका घेऊन थांबलेले नाहीत, तर वाचाळ हिंदुत्ववादी नेत्यांना त्यांनी अजितदादांच्यावर सोडले आहे. गेले काही महिने संग्राम जगताप विद्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या टोळीत सामील होऊन दोन…

Read more

Marathwada : सरकार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठवाड्यात मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, अधिकारी  बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित…

Read more

Smart entrepreneur : अक्कलवान उद्योजक !

नमस्कार मित्रांनो ! आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा !! बरीच बुद्धीवान मुले बोर्ड – कॉलेज – विद्यापीठ इ.च्या मेरीटलिस्ट मध्ये चमकतात आणि नंतर आयुष्यभरात एक चांगलं करिअर करतात.…

Read more

Maruti Chitamaplli Death: वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे निधन

सोलापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे वन्यजीव अभ्यासक, प्रतिभावंत साहित्यीक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील निवासस्थानी निधन झाले. सोलापूरात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read more

Murder at Sadale madale : पतीने केला पत्नीचा खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : पतीच्या अनैतिक संबधाला विरोध केल्याने पतीने पत्नीचा काटा काढला. जोतिबा दर्शनासाठी पत्नीला घेऊन जाणाऱ्या पतीने सादळे मादळे घाटात चाकूने वार करुन पत्नीचा खून केला. त्यानंतर तो…

Read more

Heat waves : महाराष्ट्र तापला, अकोल्यात ४२.४ सेल्सियस

कोल्हापूर : प्रतिनिधी : चैत्राच्या मध्यावरच महाराष्ट्रात वैशाख वणवा जाणवू लागला असून नागपूर, सोलापूर, मालेगाव, परभणी, अकोला शहराचा पारा चाळीशीपार झाला आहे. राज्यात सर्वाधीक तापमानाची नोंद ४२.४ सेल्सियस इतकी अकोला…

Read more

मारकडवाडीचा संदेश

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला…

Read more