शरद पवार प्रकृती अस्वस्थामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
मुंबई: प्रतिनिधी : जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी दुपारी त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना खोकला व श्वसनाचा त्रास होऊ…