Sharad Pawar

विलिनीकरण आणि एनडीएसोबत जाणारी चर्चा शरद पवारांनी फेटाळली

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि एनडीएसोबत जाणाऱ्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची मुंबईत…

Read more

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सध्या केंद्रसरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंतोष असताना पवार यांनी भेट घेऊन मोदी यांचा आत्मविश्वास वाढवल्याची…

Read more

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठप्प झालेले संसदेचे कामकाज, जंतरमंतरवर कॉक्रोज जनता पार्टीचे सुरू असलेले आंदोलन, दिल्लीत संसदेच्या बाहेर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार या विषयावर…

Read more

गद्दारांना प्रतिष्ठा का देता?; राऊतांचा पवारांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात तुमच्या आमदारांची बैठक घेऊन गद्दारांना प्रतिष्ठा का देता? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना केला आहे. काल बुधवारी…

Read more

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ?

जमीर काझी : मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा संपल्यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे…

Read more

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

मुंबई : प्रतिनिधी : शून्यातून भारत निर्माण करणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरूंशी नरेंद्र मोदी यांची तुलना होऊच शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी केले. मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

Read more

वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी : शरद पवार

नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचा लोकांची घुसखोरी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार…

Read more

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; शरद पवारांची शिष्टाई

पुणे : प्रतिनिधी : बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसने माघार घेतली. शरद पवारांनी केलेल्या शिष्टाईमुळे काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा आहे. पवारांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करुन काँग्रेसने…

Read more

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

शरद पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शपथ घेतली. सहा दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी संसदीय राजकारणात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.…

Read more

शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. उप राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीसाठी शरद पवार…

Read more