Satej Patil

Appi Patil : सतेज पाटील यांचे खंदे समर्थक अप्पी पाटील भाजपमध्ये दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सतेज पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अप्पी पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उच्च…

Read more

Brand Kolhapur : खेळाडूंच्या भविष्यासाठी ब्रँड कोल्हापूर कडून निधी उभारण्याची घोषणा

कोल्हापूर : प्रतिनिधी : खेळाडूंच्या भविष्यासाठी ब्रँड कोल्हापूर कडून मोठा निधी उभारण्याची घोषणा विधान परिषदेची काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी स्वत: पाच लाखाची घोषणा करुन उपक्रमाचा शुभारंभ…

Read more

Vice Chancellor’s post vacant : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुलगुरू पद रिक्त  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून शिक्षण क्षेत्रासाठी हे भूषणावह नाही या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संताप व्यक्त…

Read more

CM Relief Fund :  फडणवीसांच्या डोळ्यात उसाचं कांडं का खुपतंय?

महाराष्ट्रातली साखर कारखानदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रतिटन उसावर १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति टन ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…

Read more

CM Relief Fund : राज्य सरकारने दलालीच्या भानगडीत पडू नये : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रतिटन उसातून १५ रुपये कपातीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Read more

Relief sent to Marathwada : कोल्हापुरातून काँग्रेसची मराठवाड्याकडे २७ टेंपोतून मदत रवाना

कोल्हापूर :प्रतिनिधी :  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी या आवाहनाला कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोल्हापूरकरांनी आपले दातृत्व दाखवताना मोठी…

Read more

Satej Patil’s appeal for help : कोल्हापूरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने मराठवाड्याचे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेल्याने सर्वोचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जनतेच्या मदतीसाठी विधान परिषदेतील…

Read more

Gokul general meeting: ‘गोकुळ’ देणार ‘अमूल’शी टक्कर; घेतला महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या वार्षिक सभेविषयी प्रचंड उत्सुकता होती. या सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, ही ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

Read more

LoP in LC: विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आलेला असताना काँग्रेसने आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारी (९…

Read more

Maratha Bhavan : सतेज पाटील यांची मराठा भवन उभारण्याची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम, आयटीपार्क परिसरातील  ‘विश्वपंढरी’ च्या समोरील शासनाच्या मालकीच्या रि. स. नं. ६९७अ/६ या भूखंडावर मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क…

Read more