Satej Patil

गोकुळवर सत्ता स्थापनेसाठी महायुतीची बॅकडोअर एंट्री: पाच संचालकांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुती सरकारने बॅक डोअर एंट्रीचा डाव खेळून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या…

Read more

सहकारात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार अयोग्य  : सतेज पाटील   

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं…

Read more

जातीयवादी प्रचारांवरुन मुश्रीफ, सतेज पाटील आमनेसामने

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केला असा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सतेज पाटील यांना बहुमत मिळाले आहे तर त्यांनी अध्यक्ष…

Read more

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना चारली धूळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्र्यासह दोन दिग्गज मंत्री, दोन खासदार, दहा आमदारांची तगडी फौज असतानाही विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विरोधकांना गोकुळ दूध संघाच्या…

Read more

गोकुळच्या राजकारणात नवीन ट्विस्ट; माजी संचालकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तगडे उमेदवार फोडण्याचे काम सुरू झाले असून राष्ट्रवादी अजित पवार गटातील गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला…

Read more

गोकुळ निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील सतेज पाटलांसोबत

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ गोकुळ च्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.…

Read more

गोकुळचे हित जपण्यासाठी एकमुखी नेतृत्वाला साथ द्या: सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : – गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यात गोकुळचे निर्णय अमूल दूध संघावर अवलंबून राहू नयेत आणि जिल्ह्याचे…

Read more

गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिडियाशी बोलताना गोकुळच्या निवडणुकीला अजुन दोन महिने अवकाश असून या काळात…

Read more

नागपुरात स्क्रीप्ट लिहिलेला शक्तीपीठ महामार्ग सिनेमा फ्लॉप ठरणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची स्क्रीप्ट नागपुरात लिहिली असली तरी १३ जिल्ह्यात त्यांचा हा सिनेमा चालणार नाही. शक्तीपीठ महामार्गाचा फ्लॉप शो होणार आहे अशी घणाघाती…

Read more

जिल्ह्यातील कुमकुवत नेतृत्वामुळे गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील नेते कुमकुवत असल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत  मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप वाढला आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read more