Prakash Ambedkar

आरएसएसने एपस्टीन फाईलमध्ये नाव येणाऱ्या मोदींचा राजीनामा घ्यावा : हर्षवधन सपकाळ

नागपूर : प्रतिनिधी :  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी…

Read more

मुंबईत काँग्रेसची ‘वंचित’ बरोबर आघाडी?

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबई महानगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू  केली आहे. मुंबई काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश,…

Read more

कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर यांचा निषेध

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांबाबत काढलेल्या अनुद्गाराबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने त्यांचा निषेध करण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौक येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या…

Read more

Prakash Ambedkar : अमेरिकन टॅरिफमुळे तीन कोटी भारतीय नोकरी गमावणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई  : प्रतिनिधी  : अमेरिकेकडून भारतावर ५०  टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे सूतोवाच केले जात आहे. भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही आगामी काळात…

Read more

Custodial death: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; पोलिसांवर कारवाई अटळ

मुंबई/नवी दिल्ली : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे राज्य सरकारला आता संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावीच लागणार आहे. सोमनाथ यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत…

Read more

HC dismissed petition: वाढीव मतदानाबाबतची याचिका फेटाळली

मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (२५ जून) फेटाळून लावली. बोगस मतदानाच्या आरोपावरून ही याचिका फेटाळून लावण्यात आली. (HC dismissed…

Read more

Ambedkar : पहेलगामचे हल्लेखोर कुठे आहेत?

मुंबई : प्रतिनिधी :  पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? अद्याप हल्लेखोर पकडले गेले नाहीत. मग तुम्ही जल्लोष कसला करताय?  असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी…

Read more

Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा दंगलीवेळी केलेली चूक पुन्हा करू नये. त्यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी उर्फ  मनोहर भिडे  यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी…

Read more

‘वंचित’ सत्तेसोबत जाणार

अकोला; प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. या वेळी त्यांनी राज्यात…

Read more