Gadgil criticizes Modi : लष्करी सामग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील
जमीर काझी : मुंबई : भारतामध्ये हवाई दलाला लागणाऱ्या सामग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार करूनही गेल्या ४ वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदुर’च्या राजकीय फायदा घेण्याचा…