Mumbai

मुंबईत फ्रेंच महिलेला ९८ लाखाला खोटा हिरा विकला

मुंबई : प्रतिनिधी : खरा हिरा असल्याचे सांगून खोटा हिरा विकून एका फ्रेंच महिलेची तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. संबधित महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.…

Read more

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  :  प्रतिनिधी : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील…

Read more

दोन भावांचा तिसऱ्या भावावर हल्ला; वडील-मुलगा ठार

मुंबई : प्रतिनिधी : पहाटेच्यावेळी गाणी लावण्याच्या कारणांवरुन झालेल्या वादावादीत दोन सख्ख्या भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबांवर हल्ला केला. त्यामध्ये तिसरा भाऊ आणि त्यांचा मुलगा ठार झाला. मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात…

Read more

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधी : मधल्या फळीतील भरवशाच्या अनुभवी खेळाडू ३८ वर्षीय अजिंक्य रहाणे याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत त्याने निवृत्ती जाहीर…

Read more

भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्यापूर्वीच पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड

जमीर काझी : मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व…

Read more

मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू  फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे:  सपकाळ

जमीर काझी : मुंबई:  राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने  मुंबई परिसरात …

Read more

मुंबई-पुणे रस्ता बंद, रेल्वेही ठप्प, विधानसभेचे कामकाजही स्थगित

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह राज्यभर पडणाऱ्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना मुंबई-पुणे हा रस्ताही बंद झाला आहे. तसेच रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली. त्याचा…

Read more

देशासमोर आता नागरिकता चोरीचे  मोठे संकट : मिनाक्षी नटराजन

जमीर काझी :  मुंबई :   देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती. त्यानंतर सीटचोरी होऊन मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात…

Read more

रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होण्यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून…

Read more

कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

जमीर काझी : मुंबई :  नीट आणि सीबीएसई  परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे  “युवा…

Read more