Mahayuti

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत पाच जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर भाजपचा एक उमेदवार विजयी…

Read more

भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम : अब्दुल सत्तार  

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. संभाजीनगर, पुणे, सोलापूरच्या जागेसाठी उमेदवारी झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत…

Read more

महायुतीचा २४ महानगरपालिकेवर झेंडा  

 मुंबई : प्रतिनिधी :  राज्याचे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील तब्बल २४ महापालिकावर भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळविलेले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकापाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक जागा पटकावीत…

Read more

‘कारभारी’ निवडणार महायुतीचे उमेदवार

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. इलेक्टिव्ह मेरीट असणारे उमेदवार निवडण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील प्रमुख कारभारी मंडळींची…

Read more

झेडपी, महापालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार :  बावनकुळे 

नागपूर : प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असून, या निवडणुका महायुती एकत्रच लढणार,”…

Read more

सरकारच्या वर्षपूर्तीला माध्यमांमध्ये चमचेगिरीची चढाओढ

महायुती सरकारनं एक वर्षं पूर्ण केलं. त्यानिमित्त मराठीतील प्रसारमाध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करण्याची जी चढाओढ लागली त्याला तोड नाही. नरेंद्र मोदींचे लांगूलचालन करणारे दिल्लीतले पत्रकार लाजून चूर व्हावेत, असा…

Read more

Mahayuti united in Mumbai : ठाकरे बंधूमुळे मुंबईत महायुती एकत्रित लढणार!

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र झाल्याने सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला…

Read more

Raut’s attack on Mahayuti : फडणवीसांच्या राजकीय इच्छाशक्तीवर राऊतांचा सवाल

मुंबई  : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय इच्छाशक्तीवर पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारत होते. मग आता मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय…

Read more

Congress’s Protest : शाळेच्या खासगीकरणाविरोधात मंत्री लोढांना बांगड्यांचा आहेर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मूलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले…

Read more

Athavale statement : महायुतीत मी समाधानी, कार्यकर्ते नाहीत : आठवले

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. पण महायुतीत फक्त तीन पक्षांचे नाव घेतात. पण माझ्या पक्षाचे नाव घेत नाहीत. महायुतीत मी समाधानी…

Read more