Maharashtra Dinman

तीस फूट खोल मंदिर, शिखराऐवजी घुमट

सतीश घाटगे; कोल्हापूर :  तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर शहरात साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. शहरात हिंदू, जैन धर्मियांची प्राचीन मंदिरे आहेत. मुस्लीमांचे दर्गेही आहेत.…

Read more

अविनाश जाधव यांचा २४ तासात ‘यु टर्न;’ 

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतील दारू पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांनी यु-टर्न घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार आपण पूर्वीप्रमाणेच…

Read more

पलूस-कडेगावचा इतिहास डावीकडून उजवीकडे

कडेगांव : प्रशांत होनमाने सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस…

Read more

भाजपाचा विधीमंडळ नेता निवडीसाठी विजय रूपानी, निर्मला सीतारामन निरीक्षक

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप विधिमंडळ नेता निवडण्यासाठी पक्षाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून…

Read more

विक्रांत मेसीचा अभिनयाला रामराम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवू़डमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या विक्रांत मेसीने अचानक अभिनयातून निवृत होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला…

Read more

चर्चानाट्याचे सफाईदार सादरीकरण

-प्रा. प्रशांत नागावकर रजनीगंधा कला अकॅडमी यांनी महान नॉर्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन यांचे गाजलेले नाटक ‘ॲन एनिमी ऑफ द पीपल,’ हे चर्चानाट्य अत्यंतो सफाईदारपणे सादर केले. शेक्सपियरच्या बरोबरीने नॉर्वेजियन नाटककार…

Read more

२१०० रूपयांसाठी बहिणींना वाट पहावी लागणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये महायुतीला अपयश आले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. तर…

Read more

मऊ, गुबगुबीत विविध जातींच्या मांजरांच्या प्रदर्शनाची कोल्हापूरकरांना भुरळ

कोल्हापूर : सध्या शहरीभागात बदलत्या राहणीमानात पाळीव प्राण्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होत आहे. बहुतांश घरांमध्ये विविध जातींचे मांजर, कुत्रे यासह विविध प्रकारचे पाळीव प्राणी पाहायला मिळतात. लोक या प्राण्यांना घरातील…

Read more

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय…

Read more

निवडणुकीनंतर प्रवाशांच्या खिशाला कात्री

मुंबईः राज्यात नवे सरकार स्थापन होताच प्रवाशांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. कारण लालपरीचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची १४ ते १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात…

Read more