साबरमती जेलमध्ये बसून लॉरेन्स बिश्नोईचा मुंबईत धुडगूस : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालत आहे. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? तो सरकारचा जावई…