Kolhapur

युनेस्को पथकाकडून पन्हाळा किल्ल्याची पाहणी

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले पन्हाळागडाची युनिस्कोच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पाहणी केली. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने…

Read more

ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले…

Read more

संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘चारशे पार’ घोषणा करुन संविधान बदलण्याचा डाव आखणाऱ्यांना लोकसभा निवडणूकीत जनतेने रोखले आहे. दोन तृतीयांश बहुमत नसल्याने ते संविधान बदलू शकत नाहीत. संविधान रक्षणाची लढाई राहूल गांधी प्रामाणिकपणे…

Read more

राहुल गांधींची उचगावातील दलित कुटुंबास अचानक भेट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज (दि.५) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती,…

Read more

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवणार: राहुल गांधी

कोल्हापूर, प्रतिनिधी : आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवण्याबरोबरच जातनिहाय जनगणना करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे संविधान सन्मान संमेलनात व्यक्त…

Read more

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नव्या नियोजनानुसार शनिवारी (दि. ५) लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या…

Read more

गोकुळचे लोणी पूर्व युरोपमध्ये निर्यात

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ गोकुळ उत्पादित गायीच्या दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार…

Read more

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शुक्रवारी राहुल गांधी यांच्याहस्ते अनावरण

कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौक येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या (दि. ४)…

Read more

विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी

कोल्हापूर;  प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा…

Read more

मंदिरात अंबाबाईनेच मला बोलावलं…. ; तिचा विलक्षण अनुभव

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एके वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान अंबाबाई दर्शनासाठी गेलेली असताना विलक्षण अनुभव आला. हा प्रसंग आठवला की वाटतं…देवीनेच मला बोलावलं… ‘गाभाऱ्यातील गुरुजी प्रसादाचे पाणी उडवत होते. त्यांनी मला…

Read more