Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more

कोल्हापुरात शाही दसऱ्याचा थाट…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसरा लोकप्रिय आहे.दसरा चौकात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने तीन…

Read more

प्रकाश आबिटकरांना मंत्रीपद देऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम केले आहे.मतदारसंघातील कामासाठीच ते भेटले. जनतेच्या कामाशिवाय न भेटणारा आमदार म्हणजे आबिटकर असून त्यांचे कार्य त्यांच्या विकास…

Read more

‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका 

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  विकासाबरोबरच सर्व जाती-धर्मातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे. ‌महिलांसाठी सुरु झालेल्या योजनेवर…

Read more

वसगडे, सांगवडे तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटीचा निधी; आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील वसगडे येथील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान आणि सांगवडेच्या श्री नृसिंह मंदिर या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २ कोटी…

Read more

राज्यातील ठेकेदारांची चाळीस हजार कोटींची बिले थकित

कोल्हापूर; प्रतिनिधी :  राज्य सरकारकडे ठेकेदारांनी केलेल्या कामाची प्रलंबित सुमारे चाळीस हजार कोटींची बिले थकित आहेत. ती तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्यावतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये…

Read more

पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

कोल्हापूर; प्रतिनिधी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शिरोळ तालुक्यातील…

Read more

राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न…

– विजय चोरमारे धर्म समजून घेण्याच्या मार्गांमध्ये अन्न हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. धर्म आणि अन्न यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बदलतात आणि अनेकदा खूप गुंतागुंतीचे असतात. हेच समजून घेण्याचा प्रयत्न…

Read more

‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

कोल्हापूर; प्रतिनिधी : गतवर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता अगोदर द्यावा त्यानंतरच यावर्षीच्या हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. २५…

Read more

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि.९) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय…

Read more