Kolhapur

देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांचे कार्य अनेक पिढ्यांना दिशादर्शक : दामोदर मावजो

जयसिंगपूर; प्रतिनिधी : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. सहकार, समाजकारणाच्या माध्यमातून अण्णांनी भरपूर काम केले आहे. त्यांचे हे कार्य, विचार मंचच्या माध्यमातून तेवत राहील. गेले अनेक…

Read more

सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू : सलोनी घोडावत

कोल्हापूर; प्रतिनिधी : आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या…

Read more

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक

कोल्हापूर;  प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आघाडी धर्म पाळताना काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार…

Read more

आदित्य ठाकरेंच्या ‘पब’ योजनेमुळे महिला असुरक्षित

कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रात्रीचे पब सुरू करण्याची योजना मांडली. या योजनुमळे तरुणाईला वाईट सवय लागली. युवती, महिला असुरक्षित झाल्या आहेत, अशी टीका…

Read more

सोळा हजाराची लाच स्वीकारताना हेड कॉन्स्टेबल जाळ्यात

कोल्हापूर; प्रतिनिधी : किराणामाल दुकानदारांकडून १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हातकणंगले पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रविकांत भैरु शिंदे (वय ५० रा. पाच तिकटी, हातकणंगले, मुळ…

Read more

हसन मुश्रीफ यांची भाजपा कार्यकर्त्यांसोबत बैठक

गडहिंग्लज; प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१७) संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी…

Read more

आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष आता भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी…

Read more

बाबाभाई वसा यांचे निधन

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूरचे डीझेल इंजिन निर्यात उत्पादनातील प्रसिद्ध उद्योगपती गजेंद्रभाई तथा बाबाभाई वसा यांचे अल्पशा आजाराने  आज (दि.१६)  सकाळी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. बाबाभाई यांनी औद्योगिक मंदी,…

Read more

कोल्हापूरचे रवींद्र खेबुडकर, नंदिनी आवडे आयएएसपदी

कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात २३ अधिकाऱ्यांचा समावेश…

Read more

गद्दारांना गाडण्याची वेळ झाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे

गडहिंग्लज; प्रतिनिधी : आताची निवडणूक दोन व्यक्ती किंवा दलांची नाही तर प्रवृत्तींची आहे. स्वार्थासाठी दल बदलणारे गद्दार आणि स्वाभिमानी जनता यांची ही लढत आहे. निष्ठेची प्रतारणा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे…

Read more