Kolhapur

ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक…

Read more

नगरसेवकांच्या कामगिरीवर नेत्यांचा वॉच

सतीश घाटगे : कोल्हापूर; कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन विधानसभा मतदारसंघ येत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीवर नजर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत…

Read more

कोल्हापूरची हवा बिघडली

कोल्हापूर; प्रतिनिधी : जागोजागी उखडलेले रस्ते, त्यात पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची झालेली चाळण आणि आता शहरभर उडणारे धुलीकणांचे लोट यामुळे शहराची हवा बिघडून गेली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या दिवाळी सणादरम्यान…

Read more

ऋतुराज पाटील हेच सक्षम पर्याय

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more

आघाडीला चेहरा चालत नाही, मग महाराष्ट्राला कसा चालणार

कोल्हापूर;  प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने राज्याला मोठी निधी मिळत आहे. निधीसाठी आम्ही दिल्लीला जात असल्याने विरोधक आमच्यावर टीका करतात. तर आमचे विरोधक दिल्लीला लोटांगण घालायला जातात.…

Read more

काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या विदयमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार जाधव यांच्या प्रवेशाने कोल्हापूर उत्तर…

Read more

कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी.…

Read more

बिद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड

धनाजी पाटील बिद्री : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वाढीव ऊसदराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता आज सबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग…

Read more

कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या…

Read more