Karnataka

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दोन दिवसापूर्वी तीन जून रोजी सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत १२ मंत्र्यांनी शपथ घेतली…

Read more

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार?

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग  मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात नेतृत्व बदल…

Read more

तामिळनाडू, कर्नाटकात चार महिन्यात दोन लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील कुत्रा चावण्याच्या घटनांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात २०२६ मध्ये पहिल्या चार महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांना कुत्रा चावला आहे.…

Read more

लोकांच्या टोमण्यांना वैतागून बापाने मुलाचा जीव घेतला

बेळगाव : विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ‘मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही’ असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत…

Read more

महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्का पथक

बेळगाव : प्रतिनिधी : महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटकात अक्का पथक कार्यरत राहणार असून त्याचा शुभारंभ बेळगावात महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते  वीर राणी कित्तूर…

Read more

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार ठार

बेळगाव :  प्रतिनिधी :  इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन तीन कामगार जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची स्थिती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल…

Read more

पोलीस निरीक्षकाचा कारमध्ये होरपळून मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  अपघात झाल्यावर कारला आग लागल्याने कारमधील पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री धारवाड जवळ घडली. पंचाक्षरी सालीमठ असे दुर्दवी पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.…

Read more

Will Shivakumar become a pilot : डी. के. शिवकुमार यांचा सचिन पायलट होणार नाही ना?

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीचे प्रदर्शन केले असले तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरचे संकट टळले आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व…

Read more

Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar : सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात ब्रेकफास्ट मिटींग

बेंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्ष उफाळला असताना आज शनिवारी नवीन नाट्य पहायला मिळाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भेट घेऊन दोघांनी ब्रेकफास्ट केला. आम्ही दोघेही एकत्रित आहोत…

Read more

Yatindra Siddaramaiah : मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्यांच्या मुलाचा जारकीहोळींना पाठिंबा

बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटकात नेतृत्वबदलची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा आमदार यतीद्र सिद्धरामय्यांनी सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मार्गदर्शन करावे असे वक्तव्य केले आहे.…

Read more