मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा
जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत…