एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?
नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…