Gopichand Padalkar

Gopichand Padalkar vs NCP : राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अलीकडं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला. तो होणं गरजेचं होतं. त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती…

Read more

Padalkar’s protest : राष्ट्रवादीकडून आमदार पडळकरांचा निषेध

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. दसरा चौकात राष्ट्रवादी शरद पवार…

Read more

Pawar’s call to Fadnavis : बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई : प्रतिनिधी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेने राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली…

Read more

Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित…

Read more

CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै)  महत्त्वाचे विधान केले आहे.…

Read more

Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत गुरुवारी (१७ जुलै) तुफान हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेत राडा…

Read more

Gopichand : गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फलक

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक सिडको परिसरात भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more