Gokul

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या शासननियुक्त संचालकांना मतदानाच्या अधिकारावरुन विरोधी पक्षांनी भाजप महायुतीवर टीकेची राळ उडवली आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उडी घेतली आहे. गोकुळमध्ये भाजपकडून मतचोरी…

Read more

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

कोल्हापूर : प्रतिनिधी :   कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणून तज्ज्ञ व शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा…

Read more

गोकुळवर सत्ता स्थापनेसाठी महायुतीची बॅकडोअर एंट्री: पाच संचालकांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुती सरकारने बॅक डोअर एंट्रीचा डाव खेळून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या…

Read more

सहकारात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार अयोग्य  : सतेज पाटील   

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं…

Read more

गोकुळच्या दूध उत्पादकांना ११७ कोटींची दिवाळी भेट

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम…

Read more

गोकुळ अध्यक्षपद निवडणूकीची लढाई कोर्टात; सोमवारी महत्वाची सुनावणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक बहुमताने झाली असून त्याला मान्यता द्यावी, अशी याचिका समविचारी आघाडीच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी विरोधी…

Read more

महायुतीकडून गोकुळ अध्यक्षपद निवडीत रडीचा डाव?

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुतीच्या बारा संचालकांनी गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या सभेवर बहिष्कार घातल्याने कोरमअभावी निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. महायुतीकडून रडीचा डाव खेळला जात असल्याची भावना दूध…

Read more

गोकुळ निवडणूक चिन्ह वाटपात मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीवर निवडणुकीतील चिन्ह वाटपातील महायुतीकडून सत्तेच्या दबावाच्या राजकारणांवर टीका केली आहे. काल उमेदवारी अर्ज माघारीनंतर गोकुळची निवडणूक थेट…

Read more

गोकुळच्या राजकारणात नवीन ट्विस्ट; माजी संचालकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तगडे उमेदवार फोडण्याचे काम सुरू झाले असून राष्ट्रवादी अजित पवार गटातील गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला…

Read more

गोकुळचे हित जपण्यासाठी एकमुखी नेतृत्वाला साथ द्या: सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : – गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यात गोकुळचे निर्णय अमूल दूध संघावर अवलंबून राहू नयेत आणि जिल्ह्याचे…

Read more