england

भारताने सहाव्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली; वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार…

Read more

Mitchell Starc : इंग्लंड सर्वबाद १७२, ऑस्ट्रेलिया ९ बाद १२३

पर्थ : ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पर्थ मध्ये अॅशेस मालिकेत पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा डाव १७२ धावावर आटोपला मिचेल स्टार्कने ५८ धावात ७ गडी बाद करुन अनेक विक्रमाची नोंद…

Read more

Ben Stokes : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला, स्टोक्सचे पाच बळी

मँचेस्टर : भारत विरुद्ध इंग्लंड मधील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. इंग्लिश…

Read more

Nitish kumar Reddy : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून बाहेर

मँचेस्टर : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू नितीशकुमार रेड्डीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने तो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याचप्रमाणे, या मालिकेत अद्याप न खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप…

Read more

Jofra Archer : लॉर्डस् खेळपट्टीवर जोफ्रा आर्चरचे इंग्लंड संघात आगमन?

लंडन : एजबॅस्टनमधील पराभवानंतर भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी हिरव्यागार लॉर्डस् च्या खेळपट्टीवर जोफ्रा आर्चराचे इंग्लंडच्या संघात तब्बल चार वर्षाने पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ३३६ धावांनी…

Read more

India lost Match : झेल सुटले, कसोटी गमावली

मुंबई : यजमान इंग्लंडने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात पाच गड्यांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात ३१ धावात सात गडी गमावले तर पाच झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या…

Read more

India’s Score : भारताच्या पहिल्या डावात ४७१ धावा

लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४७१ धावा केल्या. जैस्वाल आणि गिलपाठोपाठ रिषभ पंतनेही या डावात शतक झळकावले. मात्र, गिल-पंत जोडी फुटल्यानंतर भारताने…

Read more

England’s Series win : इंग्लंडचे निर्भेळ यश

साउदम्प्टन : सलामीवीरांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ३७ धावांनी पराभव केला. जेमी स्मिथ व बेन डकेट यांच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने उभारलेल्या ३ बाद २४८ धावांपुढे…

Read more

England wins : इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

ब्रिस्टॉल : वन-डे मालिकेतील निर्भेळ यशापाठोपाठ इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिकेतही सलग दुसऱ्या विजयासह २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजचे ६ बाद १९६ धावांचे आव्हान इंग्लंडने १८.३ षटकांत…

Read more

West Indies team : वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

किंग्जस्टन : या महिन्याअखेरीस आयर्लँड व इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. विंडीजचा संघ आयर्लँड आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी तीन वन-डे खेळणार आहे. (West Indies…

Read more