EC

Minister Yadav slams Rahul: राहुल गांधी खोटारडे, लबाड : भूपेंद्र यादव

नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी (८ ऑगस्ट) जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी खोटारडे आणि लबाड आहेत,…

Read more

Fadanvis slams Rahul: मग मतदार पुनरावलोकनाला राहुल गांधींचा विरोध का? : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच आयोगाने भाजपशी संगनमत करत मत चोरी…

Read more

BJP response Rahul : राहुल गांधी हतबल : भाजपचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर देशभरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर काही तासांतच भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत याला लोकशाही संस्थांवरील हल्ला…

Read more

Rahul again targets EC : राहुल यांनी फोडला बॉम्ब; पुराव्यानिशी उघड केली ‘मत चोरी’

नवी दिल्ली :  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) संगनमताने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७…

Read more

Congress warns EC : निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाणार : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ…

Read more

Bihar SIR : मतदारांची नावे वगळाल तर हस्तक्षेप करू : न्यायालयाचा इशारा

नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाच्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर १२ आणि १३ ऑगस्ट रोजी…

Read more

Bihar SIR: पुनरावलोकनाचा उद्देश जास्तीत जास्त मतदार गाळण्यापेक्षा नोंदवणे असावा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरावलोकनसाठी अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट रोजी बिहारसाठी प्राथमिक मतदार यादी प्रकाशित करण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२८ जुलै) नकार दिला. त्याचवेळी पुनरावलोकनाचा…

Read more

Rahul Criticizes EC : ‘बायस अम्पायर’मुळे पराभव : राहुल यांची निवडणूक आयोगावर टीका

आणंद (गुजरात) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाच्या पक्षपातीपणामुळे निवडणूक पराभव झाल्याचे ते म्हणाले. आमच्या पराभवाला भाजप-आरएसएसच्या नियंत्रणाखाली…

Read more

JDU MP slams EC: निवडणूक आयोगाचे तुघलकी फर्मान; जद(यु) खासदाराचा घरचा आहेर

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल सुधारणावरून सत्ताधारी जद(यु) खासदारानेच घरचा आहेर दिला आहे. जद(यु) चे खासदार गिरिधारी यादव यांनी बुधवारी म्हटले की निवडणूक आयोगाचा हा सराव ‘तुघलकी…

Read more

Raut criticizes EC: महाराष्ट्रासारखंच बिहारात घडविण्याचा प्रयत्न; संजय राऊत

मुंबई : देशाचा इलेक्शन कमिशन हा निष्पक्ष राहिला नाही, तो भाजपचा इलेक्शन कमिशन आहे, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (१७ जुलै) केला. इलेक्शन…

Read more