EC defends SIR : ‘मतदार पुनरीक्षणाचा अधिकार निवडणूक आयोगाचाच’
नवी दिल्ली : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचा अधिकार केवळ भारतीय निवडणूक आयोगाचा (ECI) आहे. ते त्याचे विशेष अधिकार क्षेत्र आहे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली. (EC defends SIR)…