‘लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा फोटो छापण्यात निष्काळजीपणा
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल २०२६ च्या अंकात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे ‘उलटे’ छापल्याचा (मिरर इमेज)…