फडणवीस पुण्याचे नवशिल्पकार झाल्यापासून रोज गुंडांचा हैदोस : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : ‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या…