CM Fadnavis

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

मुंबई  : प्रतिनिधी :  कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) ला अधिकृतपणे…

Read more

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची…

Read more

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

जमीर काझी :  मुंबई  : सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे  मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या…

Read more

…त्यांचा इशारा दिल्लीतील नेत्यांना आहे का?;  राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई :   अवघ्या दोन महिन्यात पितळ उघड पडलेल्या मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू  फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे:  सपकाळ

जमीर काझी : मुंबई:  राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने  मुंबई परिसरात …

Read more

निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीज निर्मितीवर परिणाम

जमीर काझी :  मुंबई :  राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्याच्या घटना घडल्या. निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे हे संच बंद पडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते  विजय…

Read more

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more

फडणवीस  पुण्याचे नवशिल्पकार झाल्यापासून  रोज गुंडांचा हैदोस : हर्षवर्धन सपकाळ  

जमीर काझी :  मुंबई : ‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या…

Read more

पंढरपूरसाठी ४ हजार कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६ कोटींच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व…

Read more

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली आहेत. महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची…

Read more