China

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

घटना आहे चीनमधली. एका कुत्र्याच्या मृत्यूची. त्यावरून उसळलेल्या सार्वत्रिक संतापाची. हा असा तसा कुत्रा नव्हता, तर त्याचे सोशल मीडियावर पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.  सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ‘चुटौ’ या…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी : चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिची भारतीय संघात निवड झाली.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार करण्यात…

Read more

ट्रम्प यांच्या ‘भारत नरकाचे द्वार’ या विधानावर काँग्रेसचा मोदीवर निशाना

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत आणि चीन हे ‘हेल होल’ म्हणजे नरकाचे द्वार आहे अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या विधानाचे पडसाद भारतात उमटले…

Read more

Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ;  अमेरिकेचा आरोप

ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे.…

Read more

Doklam Tourism: डोकलाममध्ये पर्यटन सुरू करणार

नवी दिल्ली : भारत, चीन आणि भूतानमधील भू-राजकीय तणावाचे केंद्र असलेल्या डोकलाम प्रदेशात आता पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सिक्कीम सरकार पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्याची योजना…

Read more

SCO : भारत-चीनदरम्यानचा तणाव कायमस्वरूपी संपवावा

नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ‘कायमस्वरूपी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याबरोबरच…

Read more

US-China trade agreement : ट्रम्प यांच्याकडून अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून चीनवर ५५ टक्के टेरिफ लावले असून चीन अमेरिकेवर १० टक्के टेरिफ लावणार आहे. चीन अमेरिकेला दुर्मिळ…

Read more

US-China trade war: चीनची ताठर भूमिका कायम

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही हटवादी भूमिका घेतली असली तरी चीनने आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. चिनी आयातीवर १०४% नवीन कर लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने अमेरिकन…

Read more

China-US trade: ड्रॅगनचा अमेरिकेवर पलटवार

बीजिंग : अमेरिकेने चीनवर ३४ टक्के इतका जबर आयात कर लादला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच तशी घोषणा केली. चीनने ही करवाढ अवाजवी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कराराचे उल्लंघन…

Read more

Muhammad Yunus: महासागराचे आम्हीच एकमेव रक्षक

नवी दिल्ली : भारतातील सात ईशान्य राज्ये जमिनींनी वेढलेला आहे. त्यांना महासागरापर्यंत पोहोचण्यासाठी कसलाही मार्ग नाही. आम्ही या ‘महासागराचे एकमेव रक्षक’ आहोत, असे वक्तव्य बांगला देशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार…

Read more