गणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर
कोल्हापूर : प्रतिनिधी : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात मायमराठीचा गजर होणार आहे. मंडळाच्यावतीने ‘ए आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी…