bjp

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार कौस्तुभ गावडे

कोल्हापूर, प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपा-महायुतीचे नूतन आमदार म्हणून निवडून आलेले कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला.…

Read more

भाजपाने  संस्कृती व संस्कार शिकवू नये : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाच्या नेत्यांनी आकांडतांडव सुरु केला आहे. भाजपाचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

Read more

फ्रेंडशिप फाईल’… हा लोकशाहीवरचा बलात्कारच : राज ठाकरे 

जमीर काझी :  मुंबई : मराठा आरक्षण संघटक  मनोज जरांगे -पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना त्यामध्ये आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. भाजपच्या…

Read more

दुष्काळातही भाजपा नेत्यांची गरब्यावर १०० कोटींची उधळपट्टी?

जमीर काझी :  मुंबई : राज्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला आहे. ३०५ तालुक्यांना दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे.  महागाई व पिण्याचे पाणी नाही,…

Read more

सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: कौस्तुभ गावडे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच ११ महिन्यांची नियुक्ती मिळणे, मूळ वेतन, रजा आणि सेवास्थैर्य यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील…

Read more

हेक्टरी एक लाखाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

जमीर काझी : मुंबई :  राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे पण ठोस मदतीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.  निर्णयात किरकोळ सवलती जाहीर केलेल्या आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री…

Read more

‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

जमीर काझी : मुंबई : वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध आहे असे चित्र रंगवणाऱ्या भाजपाला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिक देशासाठी फासावर चढले, गोळ्या झेलल्या त्यावेळी फडणविसांचे…

Read more

छात्रो को गुंज नसून झुट की गुंज ; फडणवीसांची टीका

पुणे : प्रतिनिधी : संविधानाचे नाव घेऊन देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिले आहे. याचा कोणी दुरुपयोग केला तर त्याचे हात…

Read more

युवक काँग्रेसची भाजप कार्यालयासमोर निदर्शने 

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’  केल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा…

Read more

सावित्रीबाईंवर  शेणाचे गोळे  फेकणाऱ्या प्रवृत्तीचा राहूल गांधींच्या कार्यक्रमाला  विरोध

जमीर काझी : मुंबई : मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी  २२ ऑगस्टला येत…

Read more