विलिनीकरणावर भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार नाही : शरद पवार
बारामती : विलिनीकरणावर भाष्य करण्याचा देवेंद्र फडणवीसांना कोणताही अधिकार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. बारामती येथे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयावर भाष्य केले. पक्ष विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी…