दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनवणी पूर्ण; निकाल ठेवला राखून
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणांशी संबधित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोस…