मेन स्टोरी

Indian Team : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठीही हाच संघ कायम राहणार आहे.…

Read more

MUDA Scam: सिद्धरामय्यांची तीनशे कोटींची संपत्ती जप्त

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची तीनशे कोटी रुपये किमतीची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.  ईडीने ही कारवाई केली असून १४२ प्रापर्टिज सील केल्या आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलेपमेंट अथॉरिटी (मुडा) संबंधित…

Read more

Saif Attack : अंडरवर्ल्ड कनेक्शन नाही

मुंबई/पुणे : प्रतिनिधी : सैफ अलीखानवर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही, असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेले आहे, त्यांचा कोणत्याही टोळीशी संबंध…

Read more

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला, गृहखाते पुन्हा टार्गेटवर

मुंबई : परभणी आणि बीडच्या घटनांमुळे महाराष्ट्राचे गृहखाते वादाच्या केंद्रस्थानी असतानाच सैफ अली खानवरील (Saif Ali Khan Attack) हल्ल्यामुळे ते पुन्हा टीकेचे लक्ष्य बनले आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर…

Read more

President Arrests : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भल्या पहाटे अटक

सोल (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियाचे विद्यमान अध्यक्ष यून सुक येओल यांना अटक करण्यात आली. पदावर असताना अटक करण्यात आलेले दक्षिण कोरियाचे ते पहिले अध्यक्ष आहेत. पोलिसांना त्यांना अटक करण्यासाठी…

Read more

Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

चंदीगढ : हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल उर्फ ​​जय भगवान या दोघांवर सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची तक्रार नवी दिल्लीतील एका महिलेने केली…

Read more

Split in MVA : ‘मविआ’तील फूट अटळ !

मुंबई : जमीर काझी :  विधानसभा निवडणुकीतील दारुण अपयशानंतर अवसान गळालेल्या महाविकास आघाडीची शकले पडण्यावर अखेर  शिक्कामोर्तब झाले आहे. (Split in MVA ) घटक पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टिकेला २४ तास…

Read more

Modi Podcast : मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’

नवी दिल्ली : ‘त्यावेळी मी असंवेदनशीलपणे काहीतरी बोललो. चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही,’ अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.(Modi Podcast) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘झेरोधा’चे सह-संस्थापक…

Read more

Tirupati Stampede : पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!

हैदराबाद : ती पाच मिनिटे अक्षरश: भयंकर होती. माणसांची भिंत एकदम फुटून एकमेकांच्या अंगावर जणू कोसळलीच. आम्ही आता मरणार, असे वाटत होते. मला बराच वेळ श्वासही घेता आला नाही,’ असा…

Read more

sudden hair loss : न भादरताच पडतंय टक्कल!

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेषत: बोंडगाव, कलवड आणि हिंगणा या गावातील या गूढ आजाराने लोक भयभीत झाले आहेत. या आजाराने चिंताग्रस्त झालेल्या…

Read more