मेन स्टोरी

Bhandara Blast : भंडाऱ्यात भीषण स्फोट, सात कामगार ठार

भंडारा : भंडारा येथील डिफेन्स फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.…

Read more

US citizenship : २० फेब्रुवारीआधी आमचे सिझेरियन करा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपुष्टात आणण्याचा वटहुकूम जारी केला. या वटहुकूमाचा धसका तेथील भारतीय गर्भवतींनी घेतला आहे. वटहुकुमानुसार, ग्रीनकार्डधारक नसणाऱ्या…

Read more

Train accident : रेल्वे अपघातात १२ प्रवासी ठार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या १२ जणांचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी गाडीची साखळी ओढली. गाडी…

Read more

blood-sucking flies : रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजातींचा शोध

कोलकात्ता : भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाने (ZSI) अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये केलेल्या संशोधनात रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजाती आढळल्या आहेत. त्यांपैकी १३ प्रजाती भारतात पहिल्यांदाच आढळल्या आहेत. क्युलिकोइड्स वंशातील या…

Read more

Trump : ट्रम्प यांचा अनिवासी भारतीयांना दणका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनिवासी भारतीयांना दणका दिला आहे. ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपुष्टात आणण्याचा वटहुकूमच ट्रम्प यांनी जारी केल्यामुळे अनिवासी भारतीयांच्या अमेरिकेत…

Read more

Trump’s declaration : अमेरिकेतील साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथविधी घेतल्यानंतर अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड…

Read more

Sentences to death : प्रियकराचा खून; तरुणीला फाशीची शिक्षा

तिरुवअनंतपूरम : प्रेमसंबंध तोडण्यास नकार देणाऱ्या प्रियकराला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून मारल्याप्रकरणी तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने २४ वर्षीय युवती ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. या खुनाच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणाऱ्या तिच्या मामाला…

Read more

Saif Ali Khan : सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी, ठाण्यातून अटक

जमीर काझी मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरून जीवघेणा हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले. शनिवारी मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली येथील निर्जन झाडीत लपलेल्या संशयिताला संयुक्त…

Read more

Samarjit Ghatge समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीशी संबंध तोडले…?

कोल्हापूरः कागलच्या समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाशी असलेले संबंध तोडल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर समरजित घाटगे भाजपमध्ये परत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रविवारी…

Read more

Guardian Minister : पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंना वगळले

मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊन महिना लोटल्यानंतर अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read more