मेन स्टोरी

Stampede at delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसण्यासाठी उडालेल्या धावपळीवेळी ही चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज जाणारी रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलण्याची…

Read more

CJI Khanna : वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा

नागपूर : प्रत्येक वादाकडे केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून न पाहता मानवतेच्या अंगाने पाहिले पाहिजे. सर्वच वाद न्यायालयात आणून खटलेबाजी करण्यासाठी गरजेचे नसतात. अनेक वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा ठरतो, असे मत…

Read more

Modi Trump visit : भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्याची सांगता केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, आयात शुल्क, २६/११चा आरोपी तहवूर राणाचे प्रत्यार्पण,…

Read more

Delhi Sahitya Sammelan शिंदे-पवार आणि संमेलनाचे राजकारण

राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार समारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ झाल्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. तसे…

Read more

Waqf bill :‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जेपीसी अहवालात विरोधकांनी दर्शवलेल्या असहमतीच्या नोंदी हटवल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. जेपीसी अहवालात विरोधकांच्या मताचा, आक्षेपाचा उल्लेख…

Read more

Brutal ragging : फ्रेशर्सचे कपडे काढले, दारू पाजली…

कोट्टायम : कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेल्या फ्रेशर्सचे कपडे काढण्यात आले. त्यांना दारु पाजण्यात आली. चित्रिकरण करण्यात आले. कुणाला सांगितल्यास व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली… येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा…

Read more

Maghi Paurnima : माघी पौर्णिमेला महाकुंभमध्ये महापूर

प्रयागराज : माघी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. बुधवारच्या महाकुंभात सव्वा कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाकुंभला येण्यासाठी रेल्वेमधून मोठ्या संख्येने प्रवासी…

Read more

R. R. borade passes away : ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे कालवश

छत्रपती संभाजीनगर : मराठी साहित्यविश्वाचा परीघ आपल्या लेखणीने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृषी आणि ग्रामीण…

Read more

Sonia Gandhi : १४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर

नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…

Read more

Biren Singh : बीरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार

नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. इम्फाळमधील राजभवन येथे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामापत्र सुपूर्द केले. मणिपूरमध्ये मागील…

Read more