मेन स्टोरी

देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार ठरतील ?

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यावेळी…

Read more

Raj Thackeray Politics भाजपला राज ठाकरे यांच्याशी जवळीक हवी आहे का?

शिवसेनेचा दसरा मेळावा, विचारांचे सोने लुटायला या असे आवाहन करतो. त्याच धर्तीवर ‘विचारांची गुढी उभारायला या’ म्हणून राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मनसेचा मेळावा सुरू केला. मराठी नववर्षप्रारंभी, गुढीपाडव्याइतका औचित्यपूर्ण…

Read more

Heat wave: एप्रिल ते जून सर्वांत उष्ण

नवी दिल्ली : देशात उष्णतेच्या लाटा सुरू होणार आहेत. विशेषत: एप्रिल ते जून या काळात भारतात तीव्र उन्हाळा असणार आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अनेक दिवस राहणार आहेत, असा इशारा…

Read more

nuclear power: अणुऊर्जेतून शाश्वत ऊर्जा विकास

नवी दिल्ली : अणुऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत ऊर्जा विकासाकडे जाण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (३१ मार्च) भूमिका स्पष्ट केली. (nuclear power) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह…

Read more

Vetal Shelake : सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी

कर्जत जामखेड : प्रतिनिधी : अहिल्यानगर येथे झालेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळकेने मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत मानाची चांदीची गादी पटकावली. कर्जतचे आमदार रोहित पवार…

Read more

… तर कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंसमोर शरणागती पत्करली असती!

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर तो वादात सापडला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून शिवेसनेच्या नेत्यांकडून कामरा याला अटक…

Read more

Manisha : कुस्तीपटू मनीषाला सुवर्ण

अम्मान : आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा मागील चार वर्षे सुरू असणारा सुवर्णपदकांचा दुष्काळ महिला कुस्तीपटू मनीषा भानवालाने शनिवारी संपवला. या स्पर्धेमध्ये महिलांच्या ६२ किलो गटात मनीषाने अंतिम सामन्यात उत्तर…

Read more

Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर

नेपिडो : म्यानमार देशाला शक्तिशाली भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. शुक्रवारी सकाळी ७.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला. संपूर्ण म्यानमार या घटनेने हादरून गेले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्ते उखडले.…

Read more

दडपलेला इतिहास निर्भिडपणे मांडणारः इंद्रजित सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत…

Read more

Shah on Separatism: फुटीरतावाद शेवटची घटका मोजतोय

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरस्थित हुर्रियत कॉन्फरन्सच्या आणखी दोन घटकांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नवीन भारत’च्या स्वप्नावर त्यांची वचनबद्धता आणि विश्वास व्यक्त केला आहे.…

Read more